पनवेल दि.४ (संजय कदम) :- सेंट्रल फॅशन आउटलेट्सचे नुकतेच सुरु झालेल्या mycentral.in या ऑनलाईन फॅशन वेबसाईट वर दिनांक ५ ते ९ मे या कालावधीत आकर्षक सेल असणार आहे. या सेलमध्ये ग्राहकांना ५०-८०% सूट मिळणार असून त्यासोबत १००० रु. पर्यंत कॅशबॅक देखील मिळणार आहे.
mycentral.in या ऑनलाईन फॅशन वेबसाईट वर फॅशनचे अनेक पर्याय उपलब्ध असून २०० हून अधिक ब्रँड्स मधून ग्राहक आपला पर्याय निवडू शकतात. अधिक माहितीसाठी ९०२९७७५००६ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.