छत्रपती संभाजी राजे यांनी केलेल्या आवाहनात मराठा क्रांती मोर्चा रायगड सामील होणार...
पनवेल :-  मराठा क़ांती मोर्चा (पनवेल , उरण , कर्जत , खालापूर , पेण , पाली ) रविवार दि 30 मे संध्या 5 वाजता बैठक संपन्न झाली .
छत्रपती संभाजी महाराजांनी 6 जून रोजी घेतलेल्या आंदोलनात हजारोच्या संख्यने सामील होण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
सदर मीटिंग मध्ये राज्य समन्वयक  विनोद साबळे , गणेश  कडू, राजेश लाड (कर्जत) संतोष पवार(उरण) रुपेश कदम (पेण) शशिकांत मोरे (खालापूर) कमलाकर लबडे (पनवेल) विकास वारदे पनवेल राजेंद्र भगत, यतीन देशमुख ,अनिल गायकवाड,आदी सह इतर पदाधिकारी सहभागी होते
Comments