पनवेल :- पनवेल तालुक्यातील 116 घरांचे अंशत: नुकसान झाले असून, महावितरणच्या एलटी पोल-3 चे नुकसान झाले असून, 12 कोविड रुग्णालया पैकी 12 रुग्णालय वीज पुरवठाद्वारे सुरळीत सुरू आहेत. 168 जणांना सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्यात आले आहे.
"ताउत्के" चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती जिल्हा प्रशासनाने द्वारे जाहीर...