मा.उपमहापौर विक्रांत पाटील यांची तत्परता, प्रभागातील समस्या त्वरित सोडवल्या..

पनवेल / वार्ताहर :- काल पासून सुरू असलेल्या वादळामुळे आणि जोरदार पावसामुळे प्रभागात काही ठिकाणी झाडं पडल्याने  विद्युत पुरवठा  खंडित झाला होता. प्रभागातील नागरिकांना कुठल्याही प्रकारचा त्रास होऊ नये म्हणून नगरसेवक विक्रांत पाटील यांनी त्वरीत पाऊले उचलत महानगरपालिका, अग्निशमन आणि महावितरणच्या अधिकाऱ्यांशी बोलून जुना ठाणा नाका येथील नाल्याची साफाई, पडलेली झाडं कापून त्वरित उचलून घेणें तसेच विद्युत पुरवठा सुरळीत करून घेतला.
"माझा प्रभाग,माझी जवाबदारी" या अनुषंगाने नेहमीच प्रभागातील समस्या नगरसेवक विक्रांत पाटील तत्परतेने सोडवण्यास प्राधान्य देत असतात या बद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image