पनवेल/प्रतिनिधी:भारतीय जनता पार्टी प्रणित वंदेमातरम रिक्षा टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष रवी नाईक, यांनी सध्या कोरोनाची परस्थिती पाहता वाढदिवस साजरा करायचा नाही असे ठरवले होते रिक्षा चालकांच्या न्याय हक्का साठी नेहमीच लढणारे रिक्षा चालकांच्या सुख दुःखात सहभागी असणारे नेते यांना पनवेल रिक्षा नका अध्यक्ष ला. राजपाल शेगोकार यांनी विनंती करून ठराविक रिक्षा चालक एकत्र येऊन पनवेल येथील बस स्थानका समोरील रिक्षा चालकाने केक कापून वाढदिवस साजरा केला या वेळी श्री.रवी नाईक भावुक झाले रिक्षा चालकाचे आभार मानले आपल्या रिक्षा चालक सहकार्याच्या न्याय हक्कासाठी नेहेमी च संघर्ष करून न्याय देणायाचा प्रयत्न करेल असे या वेळी श्री.रवी नाईक यांनी सांगितले या वेळी वंदेमातरम रिक्षा चालक मालक संघटनेचे पनवेल नाका अध्यक्ष राजपाल शेगोकार, नवीन पनवेल रेल्वे स्थानक अध्यक्ष विजय दुदरेकर आकुर्ली मालेवाडी नाका नाका अध्यक्ष दत्ता भोपी रिक्षा प्रतिनिधी संतोष शिवदास आमले संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते आदि उपस्थित होते.
वंदेमातरम रिक्षा टॅक्सी संघटनेचे अध्यक्ष रवी नाईक यांचा रिक्षा चालकांनकडून वाढदिवस साजरा.....