पनवेल / वार्ताहर :- पोलीस आयुक्त बिपीन कुमार सिंग, अप्पर पोलीस आयुक्त (गुन्हे)डॉ शेखर पाटील, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) प्रवीण पाटील यांनी वहान चोरी व जबरी चोरीचे गुन्हे उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते त्यानुसार मा. सहा.पोलीस आयुक गुन्हे विनोद चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शाखा कक्ष २ चे वरिष्ठ पोलिस निरिकक्षक गिरीधर गोरे यांच्या नेतुत्वाखाली गुन्हे शाखा कक्ष २ हे आरोपींचा शोध घेत असताना पो.उप.नि. मानसिंग पाटील व पो.ह.सूर्यवंशी याना मिललेल्या बातमी अन्वये *भिवण्डी येथील इराणी नामे अब्बास शब्बर जाफरी वय 34वर्ष रा. ठी. खान कंपाऊंड, शांती नगर भिवंडी* यास ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असताना त्याने खालील गुन्ह्यांची कबुली दिली आहे.
सदर आरोपी कडून खालील गुन्हे उघडकीस आले आहेत.
1.कळंबोली पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र.244/21 कलम ३९२,३४,भा.द.वि.
2. खारघर पोलीस ठाणे गुन्हा. रजि. क्र. 287/21कलम 392, 34 भा.द.वि.
3.पनवेल शहर पोलीस ठाणे. गुन्हा. रजि. क्र. 427/21 कलम 380 भा.द.वि.
4.रबाळे पोलीस ठाणे गुन्हा. रजि. क्र.311/21 भा.द.वि.379
5.मुंब्रा पोलीस ठाणे गुन्हा. रजि. क्र. 784/21 कलम 379 भा.द.वि.
6.भिवंडी पोलीस ठाणे गुन्हा. रजि. क्र 237/21कलम 379भा.द.वि
सदर गुन्हयातील जबरी चोरी केलेले सर्व मोबाईल व मोटार सायकल हस्तगत करण्यात आली आहेत
तसेच *नमूद आरोपी विरुद्ध खलील 25 गुन्ह्यात अजामीनपात्र वॉरंट निघाले आहेत त्याची बजावणी प्रलंबित आहे*
1.टिळकनगर पो. ठाणे. गुन्हा रजि क्र. 134/16 कलम 394, 34भा.द.वि.
2.कोळशेवाडी पो. ठाणे. गुन्हा रजि. क्र. 498/18 कलम 392, 34भा.द.वि.
3.कोळशेवाडी पो. ठाणे. गुन्हा रजि.क्र.517/18कलम 392, 34भा.द.वि.
4.ओदोनी टाऊन पो. ठाणे. गुन्हा रजि. क्र. 104/15कलम 379, 109, 411भा.द.वि.
5.भिवंडी पो. ठाणे.गुन्हा रजि. क्र. 311/15कलम 379, 34भा द वि
6.शांतीनगर पो.ठाणे. गुन्हा.रजि. क्र. 322/16कलम 379, 34भा.द.वी
7.कोळशेवाडी पो.ठाणे. 482/18 कलम 394, 34 भा.द.वि
8.विठ्ठलवाडी पो.ठाणे. गुन्हा.रजि. क्र. 317/18कलम 392, 34भा.द.वि.
9.नारपोली पो. ठाणे. गुन्हा.रजि. क्र. 398/18कलम 392, 34भा.द.वि.
10.खडकपाडा पो.ठाणे. गुन्हा.रजि. क्र. 302/18कलम 392, 34भा.द.वि.
11.कापूरबावडी पो. ठाणे. गुन्हा रजि. 304/18कलम 392, 34भा.द.वि
12.वर्तकनगर पोलीस ठाणे. गुन्हा रजि. क्र. 552/2018 कलम 392, 34भा.द.वि
13.कापूरबावडी पोलीस ठाणे गुन्हा रजि. क्र. 556/18कलम 392, 34भा.द.वि
14.कापूरबावडी पो.ठाणे. गुन्हा.रजि. क्र. 164/18कलम 392, 34भा.द.वि.
15.कोनगाव पो. ठाणे. गुन्हा रजि क्र 192/17कलम 392, 413, 34भा.द.वि.
16.कोनगाव पो. ठाणे. गुन्हा रजि. क्र. 92/18 कलम 392, 34भा.द.वि
17.नवपाडा पो. ठाणे गुन्हा रजि. क्र. 411/19कलम 392, 34भा.द.वि
18.नारपोली पो.ठाणे. गुन्हा रजि.क्र. 169/17कलम 394, 34भा.द.वि
19.कापूरबावडी पो. ठाणे गुन्हा रजि क्र. 82/18कलम 394, 34भा.द.वि.
20.कापूरबावडी पो.ठाणे. गुन्हा रजि. क्र 49/17कलम 392, 34भा.द.वि
21.भोईवाडा पो. ठाणे. गुन्हा रजि क.16/17कलम 379भा.द.वि
22.कापूरबावडी पो.ठाणे. गुन्हा रजि. क्र. 62/17कलम 392, 414, 34भा.द.वि
23.वर्तकनगर पो. ठाणे. गुन्हा रजि क्र. 243/17कलम 379, 34भा.द.वि
24.नारपोली पो. ठाणे. गुन्हा रजि. 377/17कलम 392, 34भा.द.वि
25.भिवंडी पो ठाणे. गुन्हा रजि क्र. 128/18कलम 379, 34 भा.द.वि.
सदर कारवाई मध्ये स पो नि प्रविण फडतरे, गणेश कराड, पो.उप.नि वैभव रोंगे, स फो.साळुंखे, पो.ह.गडगे, इंद्रजित कानू, रूपेश पाटील, दीपक डोंगरे, प्रफूल मोरे, प्रशांत काटकर, अनिल पाटील, संजय पाटील, सचिन पवार, सचिन म्हात्रे, वाघ, सुनील कुदले, प्रवीण भोपी यानी सहभाग घेतला.