मोटार सायकलची चोरी....
मोटार सायकलची चोरी....

पनवेल, दि.11 (संजय कदम) ः 
पनवेल तालुक्यातील साई गाव येथे उभी करून ठेवलेली एक मोटार सायकल अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे.
बाबुलाल देवासी (34) यांनी भवानी हार्डवेअर समोरील मोकळ्या जागेत साई गाव या ठिकाणी 40 हजार रुपये किंमतीची हिरो कंपनीची काळ्या रंगाची सुपर स्प्लेंडर मोटार सायकल क्र.एमएच-46-एडब्ल्यू-5476 ही त्या ठिकाणी उभी ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments