नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त महापालिका मुख्यालयात अभिवादन..
  

नेताजी सुभाषचंद्र बोस व बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त पनवेल महापालिका मुख्यालयात अभिवादन
 पनवेल, दि.२३: - पनवेल महानगरपालिकेच्या मुख्यालयात आज दि.२३ जाने. रोजी नेताजी सुभाषचंद्र बोस तसेच हिंदूहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे  यांच्या जन्मदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

सदर कार्यक्रमास उपायुक्त विठ्ठल डाके, जनसंपर्क विभाग प्रमुख कांतीलाल पाडवी, नामदेव पिचड तसेच इतर कर्मचारी उपस्थित होते.
Comments