महाराष्ट्र स्केटिंग संघातील ठाकरे क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी मारली बाजी..
महाराष्ट्र स्केटिंग संघातील ठाकरे क्रीडा संकुलाच्या खेळाडूंनी मारली बाजी..
मुंबई / प्रतिनिधी : -  "59 वी अखिल भारतीय रोलर स्केटिंग  चॅम्पिशीप 2021" ही स्पर्धा  चंदीगड येथील मोहाली स्टेडियम येथे नुकतीच पार पडली 15 राज्यांच्या सुमारे 200 खेळाडूंनी भाग  घेतला होता  स्पर्धेत महाराष्ट्र संघाने भाग घेत 22 खेळाडू सहभागी झाले होते यात प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या  15 खेळाडूंची महाराष्ट्र संघात  निवड झाली होती  महाराष्ट्र संघाच्या प्रशिक्षिका आदेशा सिंग होत्या  त्या प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या प्रशिक्षिकाही आहेत. ठाकरे संकुलाच्या सर्वच खेळाडूंनी पदके मिळविली आहेत, त्यांची नांवे या प्रमाणे आहेत.
वय वर्षे 7 वर्षाखालील
1. शिया चौकेकर  सुवर्णपदक
2.   जियारा जानी रौप्य पदक
वय वर्षे 9 ते 11
1. रिधम ममानिया 2 सुवर्ण आणि 2 रौप्य
2.कृष्णा सावला 1 सुवर्ण आणि 2 रौप्यपदके
3.  शिवाह नवला 1 सुवर्ण, 1 रौप्य 1 कांष्य पदक
4. रिचा जैन 1 सुवर्ण,1 रौप्य पदक
5.  सान्या सजनवाल1 रौप्यपदक
वयवर्षे 11 ते 14
1.  नैशा मेहता 3 सुवर्ण पदक
2.  अमाइरा  गिलानी2 सुवर्ण , 1 रौप्य पदक
3. रिवा अगरवाल 2 सुवर्ण ,1 कांस्य 
4.हिर सुरती 1 सुवर्ण पदक
5.टिया नरोना 1 सुवर्णपदक
6. अहना शाह 2 सुवर्ण पदके
7.  दनया समानी 1 सुवर्ण पदक
वय वर्षे 14 ते 17
1. तविशी खैरवार 2सुवर्ण, 1 कांस्य पदक
2.   हर्षिता  रावतानी  2 सुवर्ण पदके
3.   अंतरा शाह 2 सुवर्णपदके
4.   कनिशा देसाई 2 सुवर्णपदके
5 .   तविशी खैरवार 2 सुवर्णपके
वय वर्षे 17 वर्षांवरील
1.    यशस्वी शाह 1 सुवर्णपदक
*स्केटिंग फ्रीस्टाईल*
1.शौर्यवीर वर्मा 1 सुवर्णपदक
2. ओम गुजराती 1 सुवर्ण पदक
स्लोम स्केटिंग
1. सितांशु निसार सुवर्णपदक
महाराष्ट्र स्केटिंग संघातील प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाच्या बहुतेक खेळाडूंनी पदके मिळविली आहेत.
ही मुले यशस्वी होण्यासाठी प्रबोधनकार ठाकरे क्रीडा संकुलाचे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू, सचिव डॉ मोहन राणे, प्रशिक्षिका आदेशा सिंग यांचे मोलाचे सहकार्य  लाभले.
Comments