मोटारसायकलीची चोरी...
मोटारसायकलीची चोरी...

पनवेल, दि.2 (संजय कदम)- शहरातील ठाणानाका येथील बलशंकर ऑटो गॅरेज येथे उभी करून ठेवलेली बजाज कंपनीची काळ्या रंगाची मोटारसायकल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे.
           सोमेश्वर पाटील (वय-27) यांची दहा हजारांची बजाज कंपनीची काळ्या रंगाची पल्सर मोटारसायकल क्र.- एमएच 46 व्ही 9210 ही तेथे उभी करून ठेवली असता अज्ञात चोरट्यांनी सदर मोटारसायकल चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments