शिवसेना महिला आघाडीतर्फे सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिलांना रोजगारा संदर्भात मार्गदर्शन
शिवसेना महिला आघाडीतर्फे सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिलांना रोजगारा संदर्भात मार्गदर्शन
पनवेल / वार्ताहर : - शिवसेना महिला आघाडीतर्फे पनवेल शहर शाखेत दि. २१/२/२०२२ रोजी शहर संघटीका अर्चना कुळकर्णी यांच्या संकल्पनेतून महिला सक्षमीकरणाच्या माध्यमातून महिलांना घरबसल्या काम मिळवून देण्याची माहिती देण्यात आली.  
यावेळी रायगड जिल्हा संघटिका रेखाताई ठाकरे, उपजिल्हा संघटिका कल्पनाताई पाटील, विधानसभा संघटिका रेवती ताई सपकाळ, तालुका संघटिका सुजाता ताई कदम, उपतालुका संघटिका टिया अरोरा, उप महानगर  संघटिका  संचिता राणे, पनवेल तालुका संघटिका प्रमिला कुरघोडे, उपतालुका संघटिका श्रीमती सुनंदा पाटील, विभाग संघटिका रेश्मा कुरुप, शाखा संघटिका यास्मिन मुजावर, उपशाखा संघटिका परवीन पोपेरा, नविन पनवेल शहर संघटिका अपूर्वा प्रभू ,उपशहर संघटिका सुगंधा शिंदे आदी शिवसेना महिला पदाधिकारी उपस्थित होत्या.
Comments