रायगड जिल्हा संपर्क प्रमुख बबनदादा पाटील यांनी मंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली सदिच्छा भेट..
मंत्री एकनाथ शिंदे यांची घेतली सदिच्छा भेट
पनवेल / प्रतिनिधी : - शिवसेना रायगडचे नवनिर्वाचित जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी आज महाराष्ट्र राज्याचे नगर विकास मंत्री एकनाथजी शिंदे  यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी बबनदादा पाटील यांचे नियुक्तीबद्दल एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन करत शुभेच्छा दिल्या. 

याचसोबत नावडे येथील श्री सदस्य परिवारास बैठकीसाठी सिडकोच्या माध्यमातून आरक्षित भूखंड मिळावा यासाठी बबनदादा पाटील यांनी नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदन दिले.. 

यावेळी पनवेल महानगर संघटक प्रथमेश सोमण, विभागप्रमुख गणेश म्हात्रे, तळोजे शहर संपर्कप्रमुख मुरलीधर म्हात्रे आदी उपस्थित होते.
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
खांदेश्‍वर पोलिसांतर्फे मानवी हक्क दिनानिमित्त जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन...
Image