खेलो इंडिया युथ गेम्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुलाच्या इशिता रेवाळेची अद्वितीय कामगिरी...
इशिता रेवाळेची अद्वितीय कामगिरी...
मुंबई / (नारायण सावंत ) : - प्रबोधनकार ठाकरे क्रिडा संकुल, विलेपार्ले येथे प्रशिक्षण घेणारी इशिता सुनिल रेवाळे हिने नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा येथील खेलो इंडिया युथ गेम्स जिम्नॅस्टिक्स स्पर्धेत फ्लोअर एक्सरसाईज या क्रिडा प्रकारात रौप्य पदकाची कमाई करत वैयक्तीक आठवा क्रमांक मिळवत मुलींच्या महाराष्ट्र संघाला विजेतेपदाचा चषक मिळवण्यास हातभार लावला. कठीण आर्थिक परिस्थितीत वडिलांचे अथक परिश्रम व  अरविंद प्रभू (अध्यक्ष), डॉ. मोहन राणे (सचिव), नीलम बाबरदेसाई (जिम्नॅस्टिक्स विभाग प्रमुख) यांच्या पाठिंब्यामुळे आणि प्रशिक्षक विशाल कटकदौंड व पूर्व प्रशिक्षक हरीष परब, विदेश दबाडे यांच्या मार्गदर्शनाखाली यश मिळवल्या बद्दल इशिता वर सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
आगरी महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ...
Image