पनवेल विभागातील दै.बाळकडू पत्रकार टीम तर्फे रिक्षा चालकांना ध्वज वाटप...
पनवेल विभागातील दै.बाळकडू पत्रकार टीम तर्फे रिक्षा चालकांना ध्वज वाटप...


पनवेल /प्रतिनिधी :
देशाचा ७५ वा अमृत महोत्सव सोहळा घरोघरी साजरा होत असताना हर घर तिरंगा मोहिमे अंतर्गत संतोष आमले यांच्या मार्गदर्शना खाली पनवेल विभागातील  बाळकडू पत्रकार टीम च्या वतीने  महिला रिक्षा चालक व रिक्षाचालकांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. याप्रसंगी देशाच्या ७५ व्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून देशाचे माजी सैनिक श्री. समीर दूंद्रेकर यांच्या उपस्थितीत समस्त रिक्षा चालकांना तिरंगा ध्वजाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाप्रसंगी दैनिक बाळकडू कोकण उपविभाग प्रमुख संतोष आमले ,पत्रकार सुरेश भोईर,धनाजी पुदले, मच्छिन्द्र पाटील, गोरक्षनाथ झोडगे, राजपाल शेगोकर, कैलास रक्ताटे,शहीन शेख , सावित्री शेटे, पूनम शिवशरन् , शीतल पाटील, आशा घालमे आदी उपस्थित होते.
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image