भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री नारायणबाबा प्री प्रायमरी शाळे तर्फे काढण्यात आली विद्यार्थ्यांची रॅली..
भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त श्री नारायणबाबा प्री प्रायमरी शाळे तर्फे काढण्यात आली विद्यार्थ्यांची रॅली 
पनवेल दि १५, ( संजय कदम ) : भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आज पनवेल रेल्वे स्टेशन जवळील श्री नारायणबाबा प्री प्रायमरी शाळे तर्फे शालेय विद्यार्थ्यांची रॅली काढण्यात आली. 
              श्री नारायणबाबा आश्रम ते शहरातील शिवाजी चौक व पुन्हा आश्रम अशी ही  रॅली ध्वहजारोहणानंतर काढण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांचा सहभाग व उत्साह मोठा होता. या रॅली चे आयोजन वाईस चेअरमन राम थदानी, सचिव रामलाल चौधरी यांनी केले होते. 
 फोटो - विद्यार्थ्यांची काढण्यात आली रॅली
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
आगरी महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ...
Image