झोपेत पहिल्या मजल्यावरून पडून इसमाचा मृत्यू...
झोपेत पहिल्या मजल्यावरून पडून इसमाचा मृत्यू...

पनवेल दि . २१ (संजय कदम) : झोपेत पहिल्या माळ्यावरून तोल जाऊन खाली पडून डोक्यात गंभीर दुखापत होऊन दवाउपचारा  दरम्यान एका इसमाचा मृत्यू झाल्याची घटना करंजाडे से. आर ४ येथे घडली आहे .  
                         राजू चक्रवर्ती ( वय ४५) हा सदर ठिकाणी पहिल्या माळ्यावर झोपला असताना त्याचा  तोल जाऊन खाली पडून डोक्यात गंभीर दुखापत होऊन दवाउपचारा  दरम्यान मृत्यू झाल्याची घटना घडली आहे . या बाबतची नोंद पनवेल पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Comments