पोकलेन मशीनच्या साहित्याची चोरी ...
पोकलेन मशीनच्या साहित्याची चोरी 

पनवेल दि. १७ ( वार्ताहर ) : पोकलेन मशीनच्या साहित्याची चोरी झाल्याची  घटना पनवेल जवळील पारगाव येथील मोकळ्या जागेत घडली आहे . 
                      
गॅरेज चालवणारे धनंजय मिश्रा यांनी पारगाव येथे मोकळ्या जागेत पोकलेन मशीनचे साहित्य ज्याची किंमत १० हजार रुपये इतकी आहे .सदर साहित्य अज्ञात चोरटयांनी चोरून नेल्याने याबाबतची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Comments