तरुणीची आत्महत्या ...
तरुणीची आत्महत्या ...

पनवेल / दि . ०५, ( संजय कदम ) : राहत्या घरात एका तरुणींनी अज्ञात कारणावरून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना पनवेल जवळील करंजाडे  वसाहती मध्ये घडली आहे . 
            कु. आशिका गुरुंग ( वय २३ ) हिने अज्ञात कारणावरून करंजाडे से. ०२ कृष्णा सोलीटर  या सोसायटीमध्ये असलेल्या या तरुणीने मास्टर बेडरूमच्या सिलिंग फॅनच्या छतावरील हुकाला दोर बांधून गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. या घटनेची नोंद पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Comments