स्व.जमुनाबाई नारायण घरत यांचे दशक्रिया विधी १० सप्टेंबर रोजी तर उत्तर कार्य विधी ११ सप्टेंबर २०२२ रोजी ..
उत्तर कार्य विधी ११ सप्टेंबर २०२२ रोजी 

पनवेल दि. ०५ ( वार्ताहर ) : शिवसेना रायगड - पनवेल जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या मातोश्री स्व . जमुनाबाई नारायण घरत यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी आकस्मित निधन झाले असून, त्यांचा दशक्रिया विधी शनिवार १० सप्टेंबर रोजी तीर्थक्षेत्र नाशिक येथे संपन्न होणार आहे . तर उत्तर कार्य विधी ( अकरावे ) रविवार  ११ सप्टेंबर २०२२ रोजी राहत्या घरी श्री कृष्ण व्हिला बेलपाडा , खारघर से. ३ येथे होणार आहे . 
    
सदर कार्याच्या वेळी कोणीही कोणत्याही प्रकारचे दु:खवटे आणू नये अशी विनंती समस्त घरत परिवाराकडून करण्यात आली आहे . 


फोटो -  स्व . जमुनाबाई नारायण घरत
Comments