जागृती फाउंडेशन च्या तळोजा उपाध्यक्ष पदी संदेश पाटील यांची नियुक्ती..
जागृती फाउंडेशन च्या तळोजा उपाध्यक्ष पदी संदेश पाटील यांची नियुक्ती

पनवेल दि. २९ (प्रतिनिधी ) सामाजिक कार्याची आवड असणारे ,कोळवाडी गावाचे तरुण युवक संदेश  पाटील यांनी सामाजिक कार्यात अग्रेसर असलेल्या जागृती फाउंडेशन च्या  सोबत काम करण्याची इच्छा दर्शवल्याने संस्थेचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी त्यांची तळोजा विभागीय उपाध्यक्ष पदी संदेश पाटील यांची नियुक्ती केली आहे.
रायगड जिल्ह्यात सामाजिक कार्य  करीत असलेल्या जागृती फाउंडेशन चे काम तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे प्रामाणिक ,निस्वार्थी पणे करीत आहेत ,ते संस्थेच्या माध्यमातून करीत असलेले काम पाहून संदेश पाटील यांनी देखील संस्थेसोबत काम करायचे ठरवल्याने त्यांची सामाजिक काम  करण्याची आवड बघून त्यांना संस्थेचे  अध्यक्ष निलेश सोनावणे यांनी तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे यांच्या नेतृत्वाखाली संदेश पाटील यांना  तळोजा विभागीय उपाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली आहे.
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
आगरी महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ...
Image