बंद घरातील घरफोडीत लाखो रुपये किमतीचे दागिने लंपास..
बंद घरातील घरफोडीत लाखो रुपये किमतीचे दागिने लंपास

पनवेल दि.7 (वार्ताहर) : घरात कोणी नसताना घराचा दरवाजा नकली चावीच्या सहाय्याने उघडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून घरातील कपाटामधील लॉकर नकली चावीच्या सहाय्याने उघडून तेथे असलेले वेगवेळ्या प्रकारचे दागिने लंपास केल्याची घटना उसर्ली खुर्द या ठिकाणी घडली आहे.
प्रिया राजेश काजरोळकर राहणार बालाजी कशिश पार्क येथील रूम नं. इ-१०२, या  घरात कोणी नसताना घराचा दरवाजा नकली चावीच्या सहाय्याने उघडून अज्ञात चोरट्याने आत प्रवेश करून घरातील कपाटामधील लॉकर नकली चावीच्या सहाय्याने उघडून तेथे असलेले वेगवेळ्या प्रकारचे दागिने ज्याची किंमत जवळपास ३ लाख ४५ हजार इतकी आहे. ती चोरून नेल्याची तक्रार पनवेल शहर पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
आगरी महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ...
Image