गुगल पे हॅक करून केली दोन लाखाची फसवणूक ....
गुगल पे हॅक करून केली दोन लाखाची फसवणूक ....


पनवेल / दि. १८ ( वार्ताहर  ) : एका इसमाच्या मोबाईल वर अज्ञात इसमाने फोन करून त्यानंतर त्याचे  गुगल पे हॅक करून त्याच्या बँकेतील बचत खात्यातून २ लाख ९ हजार ९९९ /- रुपये काढून घेऊन त्याची फसवणूक केल्याची घटना तळोजा औद्योगिक वसाहती मध्ये घडली आहे . 
                 दत्तात्रय शेडगे हे तळोजा औद्योगिक वसाहती मधील कंपनीत कामावर असताना त्यांना एका  अज्ञात इसमाने फोन करून त्यानंतर त्याचे  गुगल पे हॅक करून त्याच्या बँकेतील बचत खात्यातून २ लाख ९ हजार ९९९ रुपये काढून घेऊन त्याची फसवणूक केल्याने याबाबतची तक्रार तळोजा पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे .
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
आगरी महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ...
Image