केदार भगत मित्र परिवार यांच्या "गणपती आरती संग्रह पुस्तकाचे मा.खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...
लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते प्रकाशन...

पनवेल दि.१६(वार्ताहर): दरवर्षी प्रमाणे यंदाही  केदार भगत मित्र परिवार यांच्या वतीने "गणपती आरती संग्रह"  पुस्तकाचे  प्रकाशीत करण्यात आले आहे. या पुस्तकाचे प्रकाशन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याहस्ते आज झाले. 
      यावेळी उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, शहर अध्यक्ष अनिल भगत, सरचिटणीस अमरीश मोकल, माजी उपमहापौर चारूशीला घरत, माजी नगरसेवक अजय बहिरा, विकास घरत, माजी नगरसेविका निता माळी, शिवसेना शहर संघटक अभिजित साखरे,  युवा नेते केदार भगत,  पत्रकार संजय कदम, नंदकिशोर धोत्रे, सुमित दसवंते, हर्षद गडगे , योगेश साळवी, शेषनाथ गायकर,ब्रिजेश बहिरा,यज्ञेश पाटील,संतोष वर्तले,उज्वल पाटील, प्रवीण मोहोकर, कर्णा  शेलार, वामन काडू आदी उपस्थित होते. 

फोटो: आरती संग्रह प्रकाशन
Comments