शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची शुभेच्छा भेट
पनवेल :
शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी आज दिवाळी निमित्त मातोश्री निवासस्थानी जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि रश्मी ठाकरे व कुटुंबियांची शुभेच्छा भेट घेतली.
यावेळी युवासेना तळोजा शहर अधिकारी तेजेश अंकुश पाटील शिवसेना तळोजा शहर समन्वयक अभिमन्यु अर्जुन गोरे आदी शिवसैनिक उपस्थित होते.