आंबेडकरी चळवळीचे रायगड जिल्ह्याचे नेते महेश साळुंखे यांचे क्रांती स्तंभ व चवदार तळे येथे कार्यकर्त्यांनसह अभिवादन..
क्रांती स्तंभ व चवदार तळे येथे कार्यकर्त्यांनसह अभिवादन 

पनवेल दि. २१ ( संजय कदम ) : आंबेडकरी चळवळीचे रायगड जिल्ह्याचे नेते महेश साळुंखे यांनी क्रांती दिना निमित्त महाड येथील क्रांती स्तंभ व चवदार तळा येथे भेट दिली व आपल्या कार्यकर्त्यांना घेऊन अभिवादन केले. 
                        त्यावेळी महाड तालुका अध्यक्ष व तेथील कार्यकर्त्यांच्या वतीने त्यांचं जंगी स्वागत करण्यात आले . त्याचबरोबर महेश साळुंखे यांनी सर्व भीम भक्तांच्या स्वागताचे फलक पळस्पे फाटा ते महाड येथ पर्यंत लावले होते.



फोटो - महेश साळुंखे
Comments
Popular posts
नैना प्रकल्पासंदर्भात सिडकोने शेतकरी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घ्यावे ; शेतकऱ्यांच्या घरांवर कोणतीही तोडक कारवाई करू नका - आमदार महेश बालदी यांची हिवाळी अधिवेशनात मागणी
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
सीकेटी महाविद्यालयास नॅकचे ए++ मानांकन प्रदान; शिरपेचात मानाचा तुरा...
Image
पनवेल तालुका पत्रकार विकास मंचच्या अध्यक्षपदी मंदार दोंदे यांची निवड ...
Image
आगरी महोत्सवाचे लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन ...
Image