शिव मंदिर बांधण्याचा संकल्प....
पनवेल दि. १७ ( संजय कदम ) : प्रभू श्रीराम नवमीच्या पवित्र दिनाच्या निमित्ताने शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी शिव मंदिर बांधण्याचा संकल्प केला आहे .
श्री क्षेत्र तळोजा मजकूर येथील पुराणकालीन शिव मंदिर जीर्णोद्धार आणि पूजन गुरुवर्य यशवंत महाराज यांच्या हस्ते करण्यात आले . यावेळी शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील , उपजिल्हा प्रमुख रामदास पाटील ,भाजप नेते प्रल्हाद केणी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते , यावेळी शिवसेना रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबनदादा पाटील यांनी शिव मंदिर बांधण्याचा संकल्प केला आहे .
फोटो - शिव मंदिर