पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीच्या वतीने राजीप शाळा कोंबळ टेकडी येथे शालेय साहित्य वाटप व मालडुंगे येथे वृक्षारोपण..
शालेय साहित्य वाटप व मालडुंगे येथे वृक्षारोपण 
पनवेल/प्रतिनिधी 
तालुका पत्रकार संघर्ष समिती ही सातत्याने सामाजिक उपक्रम राबवत असते आदिवासी गरजू गरीब विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप उपक्रम गेले अनेक वर्ष पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे यांच्या संकल्पनेतून राबविण्यात येत आहे आज राजीप शाळा कोंबळ टेकडी येथे विद्यार्थ्यांना शालेय साहित्य वाटप करण्यात आले तसेच मालडुंगे परिसरात विविध जातीच्या झाडांचे लागवड करण्यात आले यावेळी पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समितीचे अध्यक्ष निलेश सोनावणे, सचिव शंकर वायदंडे सहसचिव राम बोरिले मालडुंगे ग्रामपंचायत चे ग्रामसेवक सुरेश मोहिते शाळेचे शिक्षक चौधरी सर पत्रकार सनीप कलोते, रवींद्र गायकवाड,सुनील वारगडा ,दिपाली पारस्कर राजेंद्र कांबळे जागृती फाउंडेशनचे तळोजा विभागीय अध्यक्ष कल्पेश कांबळे सरचिटणीस कुवर पाटील सामाजिक कार्यकर्ते रवी पाटील आदी उपस्थित होते.
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image