शिवसेना - युवासेना शाखा चिंध्रण तर्फे मोफत आरोग्य शिबीर संपन्न..
शिवसेना युवासेना शाखा चिंध्रण तर्फे मोफत आरोग्य शिबीर संपन्न ..

पनवेल, दि.29 (वार्ताहर) ः शिवसेना पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे प्रणित डॉक्टर सेल आणि शिवसेना  युवासेना शाखा चिंध्रण तर्फे मोफत आरोग्य शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी हजारो नागरिकांनी या शिबिरात सहभाग घेवून तपासणी करून घेतली.
सदर शिबीर रायगड जिल्हा परिषद शाळा चिंध्रण येथे आयोजित केले होते या शिबिराला रायगड जिल्हा संपर्कप्रमुख बबन दादा पाटील, जिल्हाप्रमुख शिरीष घरत, उपजिल्हाप्रमुख रामदास पाटील, उपजिल्हाप्रमुख भरत पाटील, तालुकाप्रमुख विश्‍वास पेटकर, तालुकाप्रमुख संदीप तांडेल, युवा सेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, विभागप्रमुख दत्ता फडके,  विभागप्रमुख प्रमोद पाटील, विभागप्रमुख धनंजय पाटील, युवासेना तालुका चिटणीस अजय पाटील, महानगर चिटणीस जीवन पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) जिल्हा उपाध्यक्ष किरण कडू, राष्ट्रवादी काँग्रेस चे रुपेश मुंबईकर, शाखाप्रमुख आनंदा सकपाळ आदी मंडळीची उपस्थिती लाभली. 
या कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर सेल उपाध्यक्ष डॉ.आशिष बांदेकर,  उपतालुकाप्रमुख शांताराम कुंभारकर, युवासेनेचे तालुका अधिकारी मनोज कुंभारकर,  युवासेना विभाग अधिकारी  शंकर देशेकर, शाखाप्रमुख संतोष गडगे, शाखा अधिकारी अक्षय कडू, ग्रामपंचायत सदस्य जीवन पाडेकर कुसुम आत्माराम पाटील यांनी केले होते या कार्यक्रमासाठी चिंध्रण गावातील पदाधिकारी मधुकर पाडेकर, गणेश अरीवले, राम माळी,  आकाश कडू, अशोक कुंभारकर, आदेश अरीवले, पांडुरंग पवार, योगेश अरीवले, सुकापूर देवद विभाग प्रमुख विशाल भोईर ,उपविभाग प्रमुख जयंत पाखरे, हनुमंत  खंडागळे, ऋषभ मोहिते, सिद्धेश चव्हाण, आधीच अनेक वावंजे तलोजा विभागातील शिवसैनिक युवासैनिक उपस्थित होते.


फोटो ः आरोग्य शिबीर
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image