शिवसेनेच्यावतीने विद्यार्थ्यांचा गुणगौरव व माजी सैैनिक यांचा सत्कार
पनवेल, दि.18 (वार्ताहर) ः शिवसेना पाली-देवद-सुकापुर यांच्या वतीने दहावी व बरवाई विद्यार्थ्यांचा गुणगौरव पुरस्कार व शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप . व माजी सैनिक यांचा गुणगौरव व सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांच्या हस्ते गुणगौरव पुरस्कार, शालेय विद्यार्थ्यांना वह्या वाटप व माजी सैनिक यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी विधानसभा संघटक दीपक निकम, तालुकाप्रमुख संदीप तांडेल. ज्ञानेश्वर बडे विभाग प्रमुख धनंजय पाटील. युवासेना जिल्हाधिकारी पराग मोहिते, डॉ आशिष बांदेकर शिवसेना प्रणित सेल), युवा सेना अजय पाटील, तालुका अधिकारी नवीन पनवेल विभाग प्रमुख बिपीन झुरे, उपविभाग प्रमुख सुमित सुले, आयोजक सुकापुर शाखा विभाग प्रमुख विशाल भोईर, विभाग प्रमुख धनंजय पाटील, शिवसेना शाखाप्रमुख हनुमंत खंडागळे, उपशाखाप्रमुख सचिन खरात, युवासेना विभाग अधिकारी ऋषभ मोहिते, सिद्धेश चव्हाण संदेश करंगुटकर, राम नकती, जयेश पाटील, शिवसेना गटप्रमुख विलास देसाई, पुरुषोत्तम पाटील, दिनेश पाटील, गणेश जगदाळे, विनोद कदम, राहुल केणी, रमाकांत फास्ट, जयसिंग जाधव आदि पदाधिकारी उपस्थित होते.
फोटो ः माजी सैनिक सत्कार