पवित्र स्मृतीस करण्यात आले विनम्र अभिवादन..
पनवेल, दि.6 (वार्ताहर) ः पनवेल शिवसेना शहर शाखेमध्ये माँ साहेब मिनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस आज उपस्थित महिला आघाडी व शिवसैनिकांनी विनम्र अभिवादन केले.
यावेळी आम्हां तमाम शिवसैनिकांच्या माऊली, वात्सल्याची सावली (ममता दिन) स्व. माँ साहेब मीनाताई ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस विनम्र अभिवादन करण्यासाठी पनवेल शहर प्रमुख प्रविण पोपटराव जाधव, शहर संघटक सौ. अर्चना अनिलकुमार कुळकर्णी, मा. नगरसेवक अच्युत मनोरे, उपशहर संघटक सौ. उज्ज्वला गावडे, विभाग प्रमुख सौ. अश्विनी देसाई, उपविभाग श्रीमती माधवी त्रिवेदी, पनवेल तालुका प्रमुख (ग्राहक कक्ष) कुणाल कुरघोडे, मयुर दसवते आदींसह शिवसैनिक उपस्थित होते.
फोटो ः माँ साहेब अभिवादन