स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी दिल्या विविध नवरात्री मंडळांना भेटी..
महेश साळुंखे यांनी दिल्या विविध नवरात्री मंडळांना भेटी..
पनवेल वैभव, दि.11 (संजय कदम) ः स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी नवरात्रीनिमित्त विविध नवरात्र उत्सव मंडळांना सदिच्छा भेट दिल्या.
दुधे बिल्डर्सचे तुकाराम दुधे यांच्या रसायनी येथील नवरात्र उत्सव मंडळ त्याचप्रमाणे करंजाडे  येथील नवरात्र उत्सव मंडळ, खारघर कामोठे कळंबोली येथील नवरात्र उत्सव मंडळ यांना सदिच्छा भेट  दिल्या.



फोटो ः तुकाराम दुधे सत्कार करताना
Comments