शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने खारघरमध्ये करण्यात आले जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन..
खारघरमध्ये जनसंपर्क कार्यालयाचे  उद्घाटन...

पनवेल वैभव, दि.4 (संजय कदम) ः 
 शिवसेना (उध्दव बाळासाहेब ठाकरे) जनसंपर्क कार्यालय खारघर प्रभाग क्रमांक 4 व 5 चे उद्दघाटन शिवसेना जिल्हाप्रमुख रायगड शिरीष घरत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख शिरीष घरत यांनी नवीन शाखेचे अनावरण झाल्याबद्दल सर्व पदाधिकारी यांचे अभिनंदन केले.

यावेळी महानगर समन्वयक दिपक घरत, शहर प्रमुख सदानंद शिर्के, रामदास गोवारी, प्रभाकर गोवारी, उपशहर प्रमुख गुरू म्हात्रे, संजय शिंदे, प्रशांत जांभूळकर, आयोजक व विभाग प्रमुख अनिल तळवणेकर, संजय कानडे, संतोष गोळे, बबन गोगावले, आनंद व्हावल, जरियाब शेख, रुपाली कवळे, स्मिता शिंदे, नम्रता शिंदे, सचिन मोहिते,  उत्तम मॉर्बेकर, कृष्णा खडगी, वैशाली पाटील, सुनील पवार आनंद शिर्के यांच्यासह शिवसेना खारघर शहर पदाधिकारी व शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


फोटो ः शिवसेना जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन
Comments