भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन ...
पनवेल / प्रतिनिधी : -
स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे रायगड जिल्हा अध्यक्ष महेश साळुंखे यांनी आज धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भवन पनवेल येथील धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शविली .
त्यावेळी त्यांचा भारतीय बौद्ध महासभा रायगड जिल्हाध्यक्ष विजय गायकवाड व तालुका अध्यक्ष सुनील कांबळे यांनी सत्कार केला.
याप्रसंगी त्यांच्या समवेत पनवेल तालुका अध्यक्ष सचिन कांबळे ,पनवेल महानगर अध्यक्ष निलेश कांबळे व स्वाभिमानी युथ रिपब्लिकन पार्टीचे कार्यकर्ते उपस्थित होते.