हिंदू हृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना पनवेल शहर शिवसेना शाखेतर्फे वाहण्यात आली आदरांजली..
पनवेल शहर शिवसेना शाखेतर्फे वाहण्यात आली आदरांजली

पनवेल वैभव, दि.17 (वार्ताहर) ः हिंदू हृदयसम्राट शिवसेना पक्षप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांना आज पनवेल शिवसेना शहर शाखेतर्फे आदरांजली वाहण्यात आली.
यावेळी मा.नगरसेवक अच्युत मनोरे, शहर प्रमुख प्रविण जाधव, उपशहर प्रमुख सुजन मुसलोंडकर, शहर संघटीका अर्चना कुळकर्णी, तालुका संपर्क प्रमिला कुरुघोडे, उज्वला गावडे, अश्‍विनी देसाई, माधवी त्रिवेदी, मयुर दसवते, दत्ता फडके ,राजेश शेट्टीगर, ज्येष्ठ शिवसैनिक अरुण ठाकूर, दत्तात्रेय फडके, कुणाल कुरघोडे आदी मान्यवर उपस्थित होते.




फोटो ः शहर शिवसेना कक्षातर्फे आदरांजली
Comments