प्रबुद्ध सामाजिक संस्था करंजाडे -पनवेलच्यावतीने भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा..
 भारतीय संविधान दिन मोठ्या उत्साहात साजरा...

पनवेल, दि.27 (वार्ताहर) ः प्रबुद्ध सामाजिक संस्था (रजि.)करंजाडे यांच्या वतीने भारतीय संविधान दिनाला 75 वर्ष पूर्ण झाले असून  भारतीय संविधान दिवस मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी भारतीय संविधानाची प्रस्ताविकेचे वाचन करण्यात आले. प्रबुद्ध सामाजिक संस्थेचे पदाधिकारी व धम्मभगिनी धम्मबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
यावेळी प्रबुद्ध सामाजिक संस्थेचे अध्यक्ष  आयु. कुणाल लोंढे , उपाध्यक्ष  आयु. गौतम अहिरे  सचिव आयु. सुनील बनकर,  सल्लागार  आयु. दिगंबर साळवी , आयु. गणेश डोळस, आयु. धनंजय ताटे, आयु. राजेंद्र घोडके,आयु. सचिन सोनावणे,आयु. निशांत मेश्राम,  आयु.नितीन जाधव, आयु.नितीन कांबळे, कु.अनिकेत लोंढे. कु. विशाल कांबळे, आयुनी. उज्वलाताई सोनावणे, आयुनी. आरतीताई लोंढे.आयुनी. शैलाताई सोनावणे,आयुनी. वर्षाताई कांबळे, आयुनी.साधनाताई मोरे,आयुनी. पुनमताई माने,आयुनी.किशोरीताई शिर्के, आयुनी.प्रियाताई कासे. नैनाताई देवारे आदी उपस्थित होते.
फोटो ः प्रबुद्ध सामाजिक संस्थेतर्फे संविधान दिन साजरा
Comments