जय गोपीनाथ प्रतिष्ठानचा आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा...
जय गोपीनाथ प्रतिष्ठानचा आमदार प्रशांत ठाकूर यांना जाहीर पाठिंबा...

पनवेल : -
पनवेल विधानसभेचे उमेदवार आ प्रशांत ठाकूर यांना जय गोपीनाथ प्रतिष्ठानच्या वतीने आज लोकनेते रामशेठ ठाकूर यांना पत्र देऊन बिनशर्त पाठिंबा दिला. पनवेल परिसरातील सर्व वंजारी समाज बांधव व जय गोपीनाथ प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी कोणतीही अपेक्षा न ठेवता कर्तृत्ववान व कर्तबगार आमदार मा प्रशांत ठाकूर यांना पाठिंबा दिला. यावेळी संस्थापक अध्यक्ष सुभाष आंधळे,  मार्गदर्शक बबन बारगजे, सचिव, हनुमंत विघ्ने, सहसचिव, विट्ठल घोळवे, ज्येष्ठनागरिक प्रमुख, मोहन केदार, प्रदेश उपाध्यक्ष विनोद खेडकर, रायगड जिल्हाध्यक्ष, तुकाराम केदार, रायगड जिल्हा उपाध्यक्ष अंकुश खरमाटे, स्वप्नील राख लक्ष्मण जायभाये दिलीप गर्जे सह अनेक पदाधिकारी उपस्थित होते
Comments
Popular posts
नवनियुक्त कॅबिनेट मंत्री भरत शेठ गोगावले यांचे पनवेल मध्ये जंगी स्वागत...
Image
दिव्यांग क्रांती संघटना व दिव्यांग उत्कर्ष सामाजिक संस्था तर्फे दिव्यांग दिन सोहळा संपन्न...
Image
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या ग्राहक संरक्षण कक्षातर्फे राबविण्यात आले ग्राहक जागृती अभियान...
Image
विना परवानगी आठवडा बाजार व अनधिकृत हातगाडयांवर कारवाई करा - आमदार प्रशांत ठाकूर यांची महानगरपालिका आयुक्तांकडे मागणी
Image
महाराष्ट्राच्या सौंदर्यात भर टाकणाऱ्या आणि लाखो निसर्गप्रेमींनी भेट दिलेल्या ; 'रामबाग' उद्यानाचा वर्धापनदिन सोहळा उत्साहात साजरा
Image