उरण / दि.१२ : -
जसखार गावातील भाजप चे ग्रामपंचायत सदस्य सचिन घरत व ग्रामसुधारणा मंडळाचे मनोज ठाकूर तसेच अनेक कार्यकर्त्यांनी प्रितमदादांच्या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून शेतकरी कामगार पक्षात जाहीर प्रवेश केला.
यावेळी अनेक कार्यकर्ते व पदाधिकारी ग्रामपंचायत सदस्य सचिन घरत यांच्या सोबत उपस्थित होते.