तरुणी बेपत्ता...
तरुणी बेपत्ता...

पनवेल, दि.21 (वार्ताहर) ः राहत्या घरातून कोणास काही एक न सांगता एक तरुणी कुठेतरी निघून गेल्याने ती हरविल्याची तक्रार पनवेल तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
कु.सोनम निरज सिंग (18 वर्षे 1 महिना 24 दिवस, रा.पालेबुद्रुक) बांधा मजबूत, वर्ण सावळा, चेहरा गोल, केसाची ठेवण साधी, उंची 5 फुट 5 इंच, अंगात ब्ल्यू अ‍ॅण्ड व्हाईट रंगाची कुडती असून तिला, मराठी, हिंदी आणि भोजपूरी भाषा अवगत आहे. या तरुणीबाबत कोणाला अधिक माहिती असल्यास पनवेल तालुका पोलीस ठाणे दुरध्वनी क्र.27452444 किंवा पो.हवा.भिमशंकर होलगीर यांच्याशी संपर्क साधावा.



फोटो ः सोनम सिंग
Comments