जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी केले पटोले कुटुंबियांचे सांत्वन..
जिल्हाध्यक्ष महेंद्रशेठ घरत यांनी केले पटोले कुटुंबियांचे सांत्वन...


पनवेल वैभव वृत्तसेवा : -
महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले यांच्या मातोश्रींचे वृद्धापकाळाने नुकतेच निधन झाले . 
कै.मिराबाई पटोले यांच्या निधनाने पटोले कुटुंबावर शोककळा पसरली आहे. नानाभाऊ पटोले तसेच त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करण्यासाठी रायगड जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष महेंद्रशेठ घरत हे त्यांच्या राहत्या घरी सुकेळी येथे रायगड जिल्ह्यातील इतर नेत्यांसहित उपस्थित होते.




Comments